शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

अनुष्का शंकर ग्रॅमी अवॉर्डपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:23 IST

ग्रॅमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर पुरस्कारापासून वंचित राहिली. तिचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.

सोमवारी झालेल्या ग्रॅमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर पुरस्कारापासून वंचित राहिली. तिचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.यापूर्वी तिने एकदा हा पुरस्कार मिळवला होता. या समारंभात सहभागी होणारी आपण एकमेव भारतीय संगीतकार असल्याचे तिने म्हटले होते. तिच्या स्पर्धेत असलेल्या गायक अँजेलिक किडजो यांनी मात्र हा पुरस्कार अनुष्काला मिळायला हवा होता, असे म्हटले आहे. अनुष्का ही प्रसिद्ध दिवंगत सितारवादक प. रवीशंकर यांची कन्या आहे. तिला तिचा सोलो अल्बम ‘होम’ साठी बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम या विभागात नामांकन मिळाले होते.नामांकन मिळण्याची अनुष्काची ही तब्बल पाचवी वेळ होती. भारतीय ब्रिटिश चित्रपट निर्माते आसिफ कापडिया यांनी  अ‍ॅमीसाठी बेस्ट म्युझिक फिल्म अवॉर्ड जिंकल्याबद्दल अनुष्काने त्यांचे अभिनंदन केले आहे. हा एक लघुपट असून तो गायक अ‍ॅमी वाईनहाऊस यांच्या जीवनावर आधारित आहे. हा लघुपट माझा अतिशय आवडीचा आहे, असे तिने म्हटले आहे.नुष्काचा नवीन अल्बम ‘लॅण्ड आौफ गोल्ड’ तयार असून ती या अल्बमच्या प्रमोशनसाठी काही महिन्यांंत भारताच्या दौºयावर येणार आहे. आधी उत्तर अमेरिका, युरोप आणि त्यानंतर भारतात येणार असल्याचे तिने सांगितले. हा अल्बम 1 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.http://www.anoushkashankar.com/blog/anoushkas-latest-solo-album-home/