शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

आपल्या स्टाइल स्टेटमेंटने सारा, जान्हवीलाही टक्कर देतेय अनन्या पांडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:24 IST

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या चर्चा सुरू आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडे. असं असलं तरिही अनन्याने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही.

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या चर्चा सुरू आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडे. असं असलं तरिही अनन्याने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. परंतु अशातही अनन्याची इंस्टाग्रामवर फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अनन्या करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. 

काही महिन्यांमध्येच अनन्याचा पहिला वहिला चित्रपट रिलीज होणार आहे. आतापासूनच तिचे फॅन्स तिच्या अदांवर घायाळ झाले आहेत. जर तुम्ही अनन्या पांडेचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं असेल तर तिच्या फन फॉलोइंगबाबत तुम्हाला समजेलच...

अनन्या फक्त 19 वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे. सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते. तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत.

तुम्हाला खरं वाटत नसेल तर अनन्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसेल की, अनन्या आपल्या डेब्यूआधीच आपल्या फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनली आहे. 

अनन्या आपली स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटमार्फत बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांना टक्कर देत आहे.

तुम्हीही हटके आणि क्लासी लूक करण्याच्या विचारात असाल तर अनन्याकडून टिप्स घेऊ शकता. 

दरम्यान, अनन्या पांडे 'स्टुडंट ऑफ द ईयर २' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' हा चित्रपटदेखील साईन केला आहे. 

कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  

सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली. पति, पत्नी और वो  10 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे.   

अनन्याचे काही क्लासी फोटो :

टॅग्स :Ananya Pandeyअनन्या पांडेBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन