आलियाचे पहिले प्रेम होतं...मराठमोळा तरुण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 05:56 IST
बॉलिवूडची क्यूट अॅक्ट्रेस म्हणून ज्या नायिकेची ओळख आहे, ती म्हणजे आलिया भट.
आलियाचे पहिले प्रेम होतं...मराठमोळा तरुण..
बॉलिवूडची क्यूट अॅक्ट्रेस म्हणून ज्या नायिकेची ओळख आहे, ती म्हणजे आलिया भट. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तीचे नाव अनेकांशी जुळले. सध्या तीचे नाव बी टाऊनचा हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. वरुण धवन, अर्जून कपूरसह आलियाचे काही दिवस अफेर होते. मात्र तिघांच्या अगोदरही आलियाच्या आयुष्यात एक तरुण होता. तो म्हणजे अली दादरकर. एकेकाळी आलिया या मराठमोळ्या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.