शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 19:44 IST

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती.

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती. सध्या आगामी चित्रपट 'गली ब्वॉय'सोबतच रणबीर कपूरसोबत असलेल्या अफेअरमुळेही अलिया चर्चेत आहे. तरूणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अलियाच्या लूकवर चाहते नेहमीच घायाळ होत असतात. असेच काहीसे अलियाचे सिम्पल पण क्लासी लूक्स  पाहूया...

 

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही आलियाचा लूक अत्यंत सिम्पल आणि क्यूट असतो. जो कोणीही सहजपणे फॉलो करू शकतो. 

आता आलियाचा हा लूक घ्या. व्हाइट क्रॉप टॉपसोबत ब्लॅक लेदर पॅन्ट आणि ब्लॅक शूजमध्ये ती फार सिम्पल पण स्मार्ट आणि सुंदर दिसत होती. 

beige कलरच्या या फ्रंट बटन्ड स्ट्रॅप ड्रेस आणि नॅचरल मेकअपमध्ये आलिया सिम्पल पण गॉर्जियस दिसत होती. 

blingy आणि embellished लूक सध्या ट्रेन्डमध्ये आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया एका ब्लिन्जी पिंक, ब्ल्यू टाइट्स आणि बन शोल्डर क्रॉप टॉपमध्ये दिसून आली. 

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट पोल्का डॉट्स असणाऱ्या वन शोल्डर जंप सूटमध्ये आलिय क्यूट दिसत होती. 

अलिया वेस्टर्न वेअरमध्ये जसा सिम्पल लूक फॉलो करते, त्याचप्रमाणे ट्रेडिशनल वेअरमध्येही ती सिम्पल पण हटके लूक फॉलो करताना दिसते. 

अलियाने या ट्रेडिशनल वेअरवर फक्त मोठे इयररिंग्ज मॅच केले आहेत. तसेच तिने सिम्पल हेअर स्टाइल कॅरी केली आहे.

सिम्पल ब्लॅक ड्रेसमध्ये अलिया खरचं खूप सुंदर दिसत असून तिने कोणतीही हेअर स्टाइल न करता केस मोकळे सोडले आहेत. ज्वेलरीचं म्हणाल तर तिने फक्त इयररिंग्ज कॅरी केले आहेत. 

पिंक कलरच्या साडीलूकमध्ये अलिया फार गोड दिसत असून तिने लाइट मेकअप केला आहे. त्यावर केसांचा आंबाडा बांधून त्यामध्ये गजराही माळला आहे. अलियाचा हा साडी लूक तुम्हीही कॅरी करू शकता. 

अलियाचा हा फ्लोरल प्रिंट ड्रेस आणि त्यासोबत मॅच केलेला सिम्पल व्हाइट दुपट्टा क्लासी लूक देण्यास मदत करतो. तुम्हीही हा लूक ट्राय करू शकता.

अलिया या लेहेंगा लूकमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे. एम्ब्रॉयडरी असलेल्या या लेहेंग्यासोबत अलियाने सिम्पल दुपट्टा कॅरी केला आहे. 

पाहूयात अलियाचे आणखी काही फोटो :

टॅग्स :Alia Bhatअलिया भटBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशनbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी