शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : क्रेडिट कार्ड वापरण्याअगोदर जाणून घ्या या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:52 IST

आपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत.

-Ravindra Moreआपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत. * रिसर्च करासर्वप्रथम क्रेडिट कार्ड घेण्याअगोदर चांगल्याप्रकारे रिसर्च करा. त्यातील सर्व लहानसहान गोष्टी जाणून घ्या.* कायम संपूर्ण बिल भराकायम संपूर्ण बिल भरणे ही क्रेडिट कार्डमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. थोडीही उसनवारी राहू देऊ नका. असे केल्याने मागील बिल अजून जास्त वाढून येते. * सरळ भरणा कराकित्येकदा बिल भरणा करण्याची तारीख निघून जाते आणि क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची आठवण राहत नाही. अशावेळी अतिरिक्त चार्जपासून वाचण्यासाठी सरळ भरण्याचा पर्याय निवडावा.* क्रेडिट स्कोरक्रेडिट स्कोरचे सध्या खूपच महत्त्व आहे. यासाठी क्रेडिट स्कोर कधीही ढासळू देऊ नका आणि यासाठी क्रेडिट  कार्डचा योग्य आणि वेळेवर भरणा करावा.