'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:07 IST
'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या बनविण्याच्या कामात गुंतले असतात.
'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या...
'सनराईज' कंपनीत सुमारे 200 जण मेणबत्त्या बनविण्याच्या कामात गुंतले असतात. बरं या मेणबत्त्या किती प्रकारच्या? एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 9 हजार 700 प्रकारच्या. येथे तयार होणार्या 70 टक्के मेणबत्त्या या परदेशात निर्यात होतात. हा उद्योग भावेश भाटिया यांनी सुरू केला आहे. भावेश जन्मत: अंध असून त्यांच्या कारखान्यात काम करणारे सर्व दोनशेच्या दोनशे कर्मचारीही अंध आहेत. पण डोळस माणसालाही लाजवेल असा हा उद्योग आहे.