शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

अबब..! जेग्वारची किंमत दहा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 18:53 IST

जेग्वार एक्सकेएसएस’ या 1957 मॉडेलची कंपनी जशास तशी निर्मिती करणार आहे. 

‘जुनं ते सोनं’ असे म्हणण्यामागे काय कारण असू शकते हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचलीच पाहिजे. अनेक कार कंपन्या त्यांच्या विंटेज कार मॉडेलची अधूनमधून पुनरनिर्मिती करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.याबाबती ‘जेग्वार’चा कोणीही हात धरू शकत नाही. गेल्यावर्षी लाईटवेट ई-टाईप कारची निर्मिती केल्यावर कंपनी आता अजुन एक कार पुन्हा तयार करणार आहे.आतापर्यंतची सर्वांत स्टाईलिश आणि कार संग्रहाकांची फेव्हरेट ‘जेग्वार एक्सकेएसएस’ या 1957 मॉडेलची कंपनी जशास तशी निर्मिती करणार आहे. 1957 मध्ये जे  एक्सकेएसएस कारचे स्पेसिफिकेशन्स होते अगदी त्याच धरतीवर केवळ 9 गाड्या तयार करण्यात येणार आहेत.1957 साली जेग्वारने त्यांच्या 25 रेस कार रोड कारमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 16 एक्सकेएसएस कारच्या निर्मितीनंतर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे हा प्रोजेक्ट बंद पडला.या 16 कारपैकी सध्या के वळ 12 कार उपलब्ध आहेत. अत्यंत दुर्मिळ आणि वेगवान असलेली ही कार जेग्वार कंपनीची संग्रहाकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार आहे.लिमिटेड एडिशनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या 9 कारची किंमत प्रत्येकी 1.5 मिलियन डॉलर्स (सुमोर 10 कोटी रु.) इतकी असणार आहे. ही किंमत जरी अतिजास्त वाटत असली तरी हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅक्वीन असलेल्या  याच ‘एक्सकेएसएस’ कारची आज किंमत 30 मिलियन डॉलर्स (सुमोर 200 कोटी रु.) एवढी प्रचंड आहे.