Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
शशांकला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण, अभिनेत्री माधवी जुवेकरच्या नवऱ्याने शशांकने असं करायला नको होतं, असं म्हटलं आहे. ...

Latest News

टेलीविजन :"खूप मेहनत करायला लागतीये...", नव्या मालिकेच्या शूटवेळी झाली दुखापत; वल्लरी विराजची प्रतिक्रिया
वल्लरी विराज नव्या मालिकेबद्दल आणि भूमिकेबद्दल म्हणाली... ...

दाक्षिणात्य सिनेमा :'टॉक्सिक'मध्ये यश साकारणार 'राया', काय आहे या नावाचा खास अर्थ आणि ऐतिहासिक कनेक्शन?
'टॉक्सिक'च्या टीझरची धूम! यशच्या पात्राचं नाव 'राया' का ठेवण्यात आलं? वाचा नावाचा रंजक अर्थ ...

मराठी सिनेमा :'पछाडलेला' चित्रपटातील श्रेयसची ऑनस्क्रिन प्रेयसी आता कशी दिसते? २१ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक
'पछाडलेला' चित्रपटातील श्रेयसची ऑनस्क्रिन प्रेयसी आता दिसते फारच वेगळी,'या'लोकप्रिय मालिकेत करतेय काम ...

टेलीविजन :"घटस्फोट घ्यायचा होता तर मुलं दत्तक कशाला घेतली?" म्हणणाऱ्यांना माही विजचं सणसणीत उत्तर, म्हणाली- "आमची मुलं..."
घटस्फोटानंतर माहीने तिच्या युट्यूबवरून नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने घटस्फोटावर भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. ...

बॉलीवुड :रक्तबंबाळ चेहरा अन् खुंखार अवतार, 'ओ रोमिओ' सिनेमातील शाहिद कपूरचा फर्स्ट लूक समोर
शाहिद कपूरच्या या नव्या सिनेमाचं नाव 'ओ रोमिओ' असं असून सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूरचा खुंखार लूक पाहायला मिळत आहे. ...

टेलीविजन :हातावरचा टॅटू दिसला अन् चाहत्यांना कळलं स्पर्धकाचं नाव, प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री कोण?
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात कोण सहभागी होणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ...
























































