रुचिराचं मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट 

अभिनेत्री रुचिरा जाधव हिने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूटही केलं. 

आज सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटींनीही मकरसंक्रांत हा सण साजरा केला. 

अभिनेत्री रुचिरा जाधव हिने मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूटही केलं.

रुचिराने काळ्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या पदरावर पतंगाची डिझाइन होती. 

डिझायनर ब्लाऊज घालत अभिनेत्रीने खास लूक केला होता. 

फोटोसोठी रुचिराने खास पोझही दिल्याचं फोटोत दिसत आहे. 

रुचिराचं हे मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. 

Click Here