lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

मिझोराम विधानसभा निवडणूक 2018

News

मिझोराममध्ये जोरदार प्रचार सुरू; दारूबंदी, घुसखोर कळीचे मुद्दे - Marathi News |  Mizoram campaign begins; Alcohol, Intruder Key Issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोराममध्ये जोरदार प्रचार सुरू; दारूबंदी, घुसखोर कळीचे मुद्दे

मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काही सभा घेतील. ...

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत लोकमताचा कौल? - Marathi News | Five state assembly elections, people's vote? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत लोकमताचा कौल?

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी प्रदेशातील तीन राज्यांसह तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत आता होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल देशाचे भावी राजकारण स्पष्ट करतानाच ...

मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस - Marathi News | Mizoram: We have tried very hard to show against the BJP; Both the ruling and opponent picks up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोराम : आपणच भाजपाविरोधी दाखविण्याचे जोरात प्रयत्न; सत्ताधारी व विरोधक दोघांत चुरस

ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोहिमेत हे राज्य ठरू शकते मोदींसाठी अडथळा ...

निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान - Marathi News | mizoram chief election officer sb shashank to be removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली, 28ला मतदान

निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

निवडणुकीचा अर्ज न भरताच परतले मिझोरमचे मुख्यमंत्री - Marathi News | The Chief Minister of Mizoram returned without asking for the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीचा अर्ज न भरताच परतले मिझोरमचे मुख्यमंत्री

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरछिपमधून अर्ज भरण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मंगळवारी तो सादर न करताच परतावे लागले. ...

छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News | The first list of BJP candidates in Chhattisgarh, Mizoram and Telangana was released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्वतःच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...