lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Mumbai North East Constituency

Live News in Marathi

News Mumbai North East

उत्तर पूर्व मुंबईत अपक्ष उमेदवार बुडीतच, प्रमुख उमेदवारांपुढे प्रचार पडतो फिका - Marathi News | In East-East Mumbai, Independent candidate is spreading in the absence of major candidates, Fika | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर पूर्व मुंबईत अपक्ष उमेदवार बुडीतच, प्रमुख उमेदवारांपुढे प्रचार पडतो फिका

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या घडामोडींमध्ये त्यांच्या हातातून जनता दलाकडे गेला. ...

उमेदवारांसाठी रविवार ठरला निवडणूक प्रचारवार - Marathi News | Election campaigning for the candidates was held on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांसाठी रविवार ठरला निवडणूक प्रचारवार

प्रचाराचे वारे आता मुंबईतही वेगाने वाहू लागले आहेत. प्रचारासाठी पंधरवडा हाती असल्याने प्रत्यक्ष मतदानाआधी यानंतर जाहीर प्रचारासाठी फक्त पुढचा रविवार मिळणार आहे. ...

‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ सोमय्यांचा खोटा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Brother will do better than me' Somaiya's fake video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ सोमय्यांचा खोटा व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ तयार करून त्याचा वापर उत्तर पूर्व मुंबईतील आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी व्हायरल झाला आहे. ...

Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं - Marathi News | lok sabha election bjp leader kirit somaiya files complaint at election officer for using his statement in ncp candidates campaign video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं

सोमय्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल  ...

Video: शिवसेना आमदाराच्या मनात नेमकं चाललय तरी काय?  - Marathi News | Lok Sabha Elections 2019: What does the Shiv Sena mla mind? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: शिवसेना आमदाराच्या मनात नेमकं चाललय तरी काय? 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्याच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी संजय पाटील हे भावी खासदार असल्याचा उल्लेख केला होता. ...

Sting Operation: 'त्यांनी २०० रुपये दिले म्हणून आलो... उमेदवार वगैरे माहीत नाही!' - Marathi News | Sting Operation: we do not know the candidate, they have given us Rs 200 to join rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sting Operation: 'त्यांनी २०० रुपये दिले म्हणून आलो... उमेदवार वगैरे माहीत नाही!'

मनोज कोटक यांच्या मिरवणुकीत दिसलेल्या 'शक्ती'पैकी थोडीफार शक्ती ही धनशक्ती वापरून आणल्याचं 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलं आहे. ...

'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं!  - Marathi News | Lok Sabha Election: why bjp dropped kirit somaiya as candidate from mumbai north east constituency | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मातोश्री'ची अवकृपा झालीच, पण किरीट सोमय्यांचं 'स्व-कर्म'ही आलं आडवं! 

किरीट सोमय्या यांनी मतदारसंघात संपर्क चांगला ठेवला खरा, पण मी म्हणेन तीच पूर्व दिशा या पद्धतीने ते वागत राहिले. ...

ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, किरीट सोमय्यांचा पत्ता कट - Marathi News | Manoj Kotak from BJP in North East Mumbai candidate lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, किरीट सोमय्यांचा पत्ता कट

भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   ...