शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पुस्तकाविना शाळा होणार सुरू; बालभारतीकडून छपाई कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:54 IST

राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मात्र, यंदा बालभारतीकडून पुरेशा पुस्तकांची छपाईच झाली नाही. त्यामुळे मंगळवारपासून (दि.१५) पुस्तकाविना शाळा होणार आहेत.

राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बालभारतीला सुमारे दोन कोटी पुस्तकांची छपाई करता आली नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच पडले नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात कोरी करकरीत पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना हा आनंद मिळणार नाही. त्यातच पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांना विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके जमा करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यंदा जुनीच पुस्तके मिळणार आहेत.जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळांनासुद्धा विद्यार्थ्यांना निकाल वाटप करताना त्यांच्याकडून जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात किती जुनी पुस्तके जमा झाली आहेत किंवा यापुढील काळात ही जुनी पुस्तके जमा केली जाणार आहेत, हे पहावे लागणार आहे.

पुस्तकांशिवाय ऑनलाइन शिक्षणशाळांबरोबरच बाजारातही काही पुस्तकांचा तुटवडा आहे. इयत्ता सहावीची इंग्रजी माध्यमाची इतिहास आणि इंग्रजी या विषयाची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्यातरी विद्यार्थ्यांना पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा