शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

११ वी प्रवेशासाठी नेमकी कोण कोणती प्रमाणपत्रे लागतात? जाणून घ्या एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 07:22 IST

११ वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची आपण माहिती घेऊया.

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

११ वी, इंजिनीयरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची आपण माहिती घेऊया.

वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखलाइंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) नसले तरी चालते. त्याऐवजी १० वी व १२ वी ची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असल्याचा पुरावा तसेच जन्म महाराष्ट्रात झाल्याचा पुरावा चालतो. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मात्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

महाराष्ट्रातील जन्म असल्यास - जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट-  अर्जदार १८ वर्षे पूर्ण नसल्यास वडिलांचे डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक-  शिधापत्रिका, लाईटबिल, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र

महाराष्ट्रातील जन्म नसल्यास- जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट- अर्जदार १८ वर्षे पूर्ण नसल्यास वडिलांचे डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक- शिधापत्रिका, लाईटबिल, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र- महाराष्ट्रात सलग १० वर्षे वास्तव्य करीत असल्याचा पुरावा उदा.- सलग १० वर्षांचे बँक पासबुक झेरॉक्स- सलग १० वर्षांचे लाईट बिल झेरॉक्स- सलग १० वर्षांची शाळेतील गुणपत्रिका झेरॉक्सउत्पन्नाचा दाखला आर्थिकदृष्टया मागासवर्गासाठी (ई.बी.सी.) फी माफीच्या योजना असतात. इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांसाठी ट्युशन फी वेव्हर योजना, राजर्षी शाहू शिष्यवृती यासारख्या योजनांसाठी ही चालू वर्षीच्या उत्पन्नांचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून घेणे आवश्यक असते. 

अर्जासोबत खालील कागदपत्रे हवीत- रेशन कार्ड- पॅनकार्ड / मतदार ओळखपत्र- प्रतिज्ञापत्र- लाईटबिल- मुले शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र- नोकरी करत असल्यास फॉर्म १६ ची प्रत- स्वयंरोजगार करत असल्यास व आयकर रिटर्न भरत नसल्यास स्थानिक नगरसेवकाकडून आपल्या नावे उत्पन्नाचा दाखला घ्यावा तसेच अर्जावर तीन साक्षीदारांच्या सह्या व त्यांच्या रेशनकार्डची झेरॉक्स प्रत.

टॅग्स :Educationशिक्षण