शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

UPSC Marks 2023: UPSC उतीर्ण उमेदवारांचे मार्क जाहीर, टॉपर इशिताला किती गुण मिळाले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 19:34 IST

UPSC CSE Final Result 2023: UPSC Civil Service फायनल परीक्षेचे मार्क जाहीर झाले आहेत.

UPSC CSE Final Marks 2023:केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा अंतिम परीक्षेचे गुण जाहीर केले आहेत. UPSC CSE 2022 चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यावर्षी ग्रेटर नोएडा येथील इशिता किशोरने भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. इशिताला एकूण 1094 गुण मिळाले आहेत. 

UPSC नागरी सेवांच्या अंतिम परीक्षेतील मुलाखत 18 मे 2023 पर्यंत चालली. मुलाखतीच्या अवघ्या 5 दिवसांनी अंतिम निकाल जाहीर झाला. यावर्षी 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सर्व उत्तीर्ण उमेदवारांचे गुणही जाहीर झाले आहेत. गुण तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे लागेल.

  • मार्कशीट घेण्यासाठी UPSC च्या वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • मेन पेजवरील What’s New या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर Marks of Recommended Candidates लिंकवर जावे लागेल.
  • निवडलेल्या उमेदवारांची गुणपत्रिका PDF स्वरूपात उघडेल.
  • तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधून तुम्ही तुमची मार्कशीट तपासू शकता.

UPSC टॉपर्स मार्कशीट

  • रँक 1- इशिता किशोर - 1094 गुण
  • रँक 2- गरिमा लोहिया- 1063 गुण
  • रँक 3- उमा हरती एन- 1060 गुण
  • रँक 4- स्मृती मिश्रा - 1055 गुण
  • रँक 5- मयूर हजारिका - 1054 गुण
  • रँक 6- गेहना नवीन रत्न- 1054 गुण
  • रँक 7- वसीम अहमद भट्ट- 1053 गुण
  • रँक 8- अनिरुद्ध यादव - 1051 गुण
  • रँक 9- कनिका गोयल - 1045 गुण
  • रँक 10- राहुल श्रीवास्तव- 1043 गुण

यावर्षी युपीएससी टॉपर्सच्या यादीत 6 मुलींची नावे पहिल्या दहामध्ये आहेत. ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या इशिता किशोर पहिली असून, दुसऱ्या क्रमांकावर बिहारच्या बक्सर येथील गरिमा लोहियाचे नाव आहे. तर, आसाम तेजपूरचे मयूर हजारिका पुरुष उमेदवारांमध्ये अव्वल ठरले आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षण