शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UPSC EPFO भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:39 IST

UPSC EPFO : केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंमलबजावणी अधिकारी आणि सहाय्यक पीएफ आयुक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

UPSC EPFO : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंमलबजावणी अधिकारी आणि सहाय्यक पीएफ आयुक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे.

रिक्त पदांची माहिती

या भरती मोहिमेअंतर्गत २३० पदांची भरती केली जाईल.

अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी: १५६ पदे

सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त: ७४ पदे

अर्ज कसा करावा

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा.

पुढे उमेदवाराने स्वतःची नोंदणी करावी.

नोंदणी केल्यानंतर उमेदवार त्यांचा अर्ज भरू शकतात.

अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.

अर्ज शुल्क?या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील. तर, महिला/अनुसूचित जाती/जमाती/बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाGovernmentसरकारjobनोकरी