शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर, ८ विषयांच्या अभ्यासाची दिशा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 07:55 IST

उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलाय.

मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २०२३- २४ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधीसाठी १५०, बीएड्-एमएड् १५०, बीएड्- एमएड् आणि बीपीएड्-एमपीएड्साठी १०० गुणांची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सीईटी घेण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सीईटी बीपीएड्-एमपीएड्साठी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि गुणांचे निकष नुकतेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले होते. 

उच्च शिक्षण विभागाने ८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुण आणि निकष जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी दिशा मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निकषांनुसार, विधी तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा १५० गुणांची होणार आहे. त्यासाठी विषय सारखे असले १०० गुणांची एमएड् तसेच बीएड्-एमएड् तरी गुणांचे ‘’वेटेज’’ मात्र वेगवेगळे देण्यात आले आहे. 

  • बीपीएड् आणि एमपीएड्साठी लेखी ५० गुणांची आणि शारीरिक चाचणी ५० अशा १०० गुणांची परीक्षा होणार आहे. बीए-बीएड्, बीएस्सी-बीएड्, बीएड्साठी १०० गुणांची परीक्षा होणार आहे.
  • बीएड् इंग्लिश लँग्वेज कंटेट टेस्ट अर्थात ईएलसीटी ही परीक्षा ५० गुणांची होणार आहे, तर एकात्मिक अभ्यासक्रमासाठी १०० गुणांची सीईटी होणार आहे. संबंधित अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइन स्वरूपात राहणार आहे. परीक्षेत निगेटिव्ह गुण पद्धत राहणार नाही. तसेच साधारणपणे एका प्रश्नासाठी एक गुण अशा पद्धतीचे प्रश्नांचे स्वरूप राहणार आहे.
टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र