शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Success Story : फक्त 17 दिवस केली UPSC परीक्षेची तयारी, मित्रांच्या सल्ल्यानं बदलली IPS अधिकाऱ्याची 'जिंदगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 09:57 IST

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षत कौशल यांचा महत्वाचा सल्ला... जाणून घ्या...

संघ लोक सेवा आयोगाच्या वतीने दर वर्षी नागरि सेवा परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. मात्र फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची आयएएस, आयपीएस अथवा आयआरएस अधिकारी आदी पदांवर नियुक्ती केली जाते. आज आम्ही आपल्याला एका अशा विद्यार्थ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने केवळ 17 दिवसांच्या तयारीतच यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले.

या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे अक्षत कौशल. अक्षत 2017 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 55वी रँक मिळवत IPS अधिकारी झाले. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे यश 5व्या प्रयत्नात मिळविले. खरे तर यापूर्वी, 4 वेळा अपयश आल्याने त्यांनी यूपीएससीचा मार्ग सोडला होता. मात्र, परीक्षेला केवळ 17 दिवस शिल्लक असतानाच ते आपल्या काही मित्रांना भेटले. यावेळी झालेल्या गप्पांमुळे ते एवढे मोटीवेट झाले, की त्यांनी परीक्षा  देण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा पासही झाले. त्यांनी केवळ 17 दिवस तयारी करूनच ही परीक्षी दिली होती.

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षत कौशल यांचा महत्वाचा सल्ला - 1. परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेचा पॅटर्न आणि विषय व्यवस्थित समजून घ्या2. ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयासंदर्भात  ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नये3. परीक्षेच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांनी आपले सिनिअर्स आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या मित्रांशी चर्चा करावा. 4. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की, 100% देऊनही यश मिळत नाही. अशा वेळी काही वेळासाठी थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा एव्या स्ट्रॅटजीने पुन्हा तयारीला लागा.

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगPoliceपोलिसexamपरीक्षा