शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:00 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीचा निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाचे सवलतीचे गुण मिळणार; पण सवलतीचे कला गुण मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता त्यासंदर्भातील संभ्रम बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे दूर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त म्हणजेच सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.

  दरवर्षी दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्या कामगिरीप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी तर होतोच शिवाय दहावीच्या निकालात गुणपत्रिकांतही निश्चितच होतो. एकीकडे यंदा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या नाहीत तरी त्यांच्या मागील कामगिरीवरून ते गुण देण्याचा निर्णय देण्यात येतो, तर दुसरीकडे कला गुणांचे प्रस्ताव सादर करूनही सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याने शिक्षण विभाग दुजाभाव करीत असल्याची टीका होऊ लागली होती. यासंदर्भात अनेक निवेदनेही शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपला आधीचा निर्णय अधिक्रमित करून बुधवारी नवीन निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

कसे मिळतात सवलतीचे कला गुणइंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण.इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास ५ गुण.इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण.तसेच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत. 

टॅग्स :ssc examदहावीSSC Resultदहावीचा निकाल