शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शाळा ‘डिजिटली’ पिछाडीवर, ५० टक्क्यांहून कमी शाळांमध्ये इंटरनेट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:13 IST

शैक्षणिक निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारा आणि तंत्रस्नेही शिक्षक असणारा महाराष्ट्र आजही ‘डिजिटली’ पिछाडीवर आहे.

मुंबई :

शैक्षणिक निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारा आणि तंत्रस्नेही शिक्षक असणारा महाराष्ट्र आजही ‘डिजिटली’ पिछाडीवर आहे. राज्यातील ४८ टक्के शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा आहे. त्यातही इंटरनेटची सुविधा असलेल्या शासकीय शाळांचे प्रमाण तर केवळ २८.३ टक्के आहे. त्या तुलनेत शासकीय अनुदानित आणि खासगी शाळांचे प्रमाण चांगले आहे. 

राज्यात शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेट सुविधेचे प्रमाण ५० टक्केही नाही, मग प्रगत आणि डिजिटल महाराष्ट्र कसा घडणार, असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करीत आहेत. 

राज्यांची स्थिती काय?देशातील इंटरनेट सुविधेचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी असून केवळ ३३.९ टक्के इतके आहे. देशातही शासकीय शाळांमध्येच इंटरनेट सुविधेचे प्रमाण केवळ २४.२ टक्के इतके आहे. तर आसाम, बिहार, मिझोराम, ओडिशा, नागालँड, त्रिपुरा या राज्यांत इंटरनेट सुविधांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे.

१००%  दिल्लीमध्ये शाळांमधील इंटरनेट सुविधांचे प्रमाण. ६०% चंदीगड, पंजाब, पुद्दुचेरी, गोवा, राजस्थान या राज्यांत इंटरनेट सुविधेचे प्रमाण  ६० टक्के आणि त्याहून अधिक आहे. 

शासकीय शाळांमध्ये तर केवळ २७% प्रमाण; कसे मिळणार प्रगत आणि डिजिटल शिक्षण?देशातील स्थिती    इंटरनेट सुरू     संगणक सुरूसर्व व्यवस्थापन शाळा     ३३.९%          ४५.८% शासकीय     २४.२%          ३५.८% शासकीय अनुदानित     ५३.१%         ६७.५% खासगी     ५९.६%         ७१.९% इतर     २८.८%        ३९% 

संगणकाचे खोके काय उपयोगाचे? शाळांमध्ये संगणक असून ते जर सुरू नसतील तर त्यांचा विद्यार्थ्यांना उपयोग काय आणि कसा होणार? याकडे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न उघड झालेल्या माहितीवरून उपस्थित होत आहे. ४५.८% शाळांमध्ये असलेली संगणक सुविधा कार्यान्वित स्थितीत आहे.

राज्यातील स्थिती    इंटरनेट सुरू     संगणक सुरूसर्व व्यवस्थापन शाळा     ४८%        ७८.६% शासकीय     २८.३%         ६८% शासकीय अनुदानित     ७०.७%         ९२.५%खासगी     ८५.९%         ९६.८% इतर     ७३.५%         ९१.१% 

१,०९,६०५ - एकूण शाळा(स्रोत : युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशनचा अहवाल २०२१)

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र