शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:28 IST

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी.

SBI Recruitment : सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. तुम्ही बँकेत सरकारीनोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध पदांसाठी भरती काढली आहे. विशेष म्हणजे, यासाठी अर्ज करण्याचा आज(14 ऑक्टोबर 2024) शेवटचा दिवस आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, यामध्ये 25.75 लाख रुपयापर्यंतचा पगार मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) भर्ती 2024 साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पात्र आणि सक्षम उमेदवारांनी ही संधी गमावू नये. अधिक माहितीसाठी बँकेच्या sbi.co.in/web/careers/ या करिअर पोर्टलवर जाऊन संपूर्ण तपशील तपासू शकता.

किती पदे आहेत?SBI SCO भरती मोहिमेद्वारे 1,497 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर होती, नंतर तारीख वाढवण्यात आली.

SBI SCO भर्ती 2024: रिक्त जागा तपशीलडेप्युटी मॅनेजर (सिस्टम) - प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी MMGS-II:  187 पदेडेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन: 412 पदेडेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – नेटवर्किंग ऑपरेशन: 80 पदेडेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – आयटी आर्किटेक्ट: 27 पदेडेप्युटी मॅनेजर (सिस्टम) – इंफॉर्मेशन सिक्युरिटी: 7 पदेअसिस्टेंट मॅनेजर (सिस्टम): 784 पदेअसिस्टेंट मॅनेजर (सिस्टम) बॅकलॉग व्हॅकन्सी: 14 पदे

पगार किती मिळेल?डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वार्षिक CTC अंदाजे ₹25.75 लाख प्रतिवर्ष असेल, तर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी वार्षिक CTC ₹18.67 लाख प्रतिवर्ष असेल. बँकेने म्हटले आहे की, उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराने अनेक अर्ज सबमिट केल्यास फक्त शेवटचा वैध आणि पूर्ण अर्ज विचारात घेतला जाईल.

फी किती लागेल?सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी SBI SCO अर्ज शुल्क ₹750 आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

SBI SCO भर्ती 2024: अर्ज कसा करावासर्वप्रथम बँकेच्या करिअर पोर्टल sbi.co.in/web/careers वर जा.त्यानंतर Join SBI वर क्लिक करा आणि नंतर Current Opening पर्यायावर क्लिक करा.आता जाहिरातीवर क्लिक करा आणि नंतर Apply Online लिंकवर क्लिक करा.त्यानंतर विनंती केलेली माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.आता तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा.यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.शेवटी तुमचा फॉर्म सबमिट करा.

टॅग्स :SBIएसबीआयGovernmentसरकारjobनोकरीEmployeeकर्मचारी