शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'या' विभागात बंपर भरती, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:42 IST

NTPC Vacancy 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

NTPC Jobs 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने(NTPC) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, NTPC मध्ये विविध शाखांतर्गत कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी बंपर भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वरुन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

किती पदे भरणारउमेदवार फक्त 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून NTPC मध्ये एकूण 495 पदांची भरती केली जाणार आहे. यात इलेक्ट्रिकलची 120 पदे, मेकॅनिकलची 200 पदे, इलेक्ट्रॉनिकची 80 पदे, सिव्हिलची 30 पदे आणि खाणकामची 65 पदे भरण्यात येणार आहेत.

किती असेल अर्ज फी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क भरावा लागेल. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये शुल्क आहे, तर SC/ST/PH उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावास्टेप 1: अर्ज करण्यासाठी NTPC careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.स्टेप 2: यानंतर मेन पेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.स्टेप 3: यानंतर उमेदवारांनी नोंदणी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.स्टेप 4: आता उमेदवारांनी लॉग इन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.स्टेप 5: उमेदवाराने अर्ज फी भरावी.स्टेप 6: त्यानंतर अर्ज सबमिट करावा. 

 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरीEducationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन