शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: ISRO मध्ये टेक्नीशियन, असिस्टंटसह अनेक पदांवर भरती;पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:30 IST

ISRO Recruitment 2024 : 19 सप्टेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

ISRO Recruitment 2024 :सरकारीनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंता यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इस्रोने याबाबत अधिकृत अधिसूचनाही जारी केली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 09 ऑक्टोबर 2024 आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ISRO ची ही भरती ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) साठी केली जात आहे. ISRO मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, त्यांचे स्वप्न साकार करण्याची ही एक चांगली संधी आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? हे खाली पाहू शकता.शकतात.

  • मेडिकल ऑफिसर SD    02
  • मेडिकल ऑफिसर SC    01
  • सायंटिस्ट/इंजीनिअर    10
  • टेक्निकल असिस्टेंट    28
  • सायंटिफिक असिस्टेंट    01
  • टेक्नीशियन बी    43
  • ड्रॉक्ट्समॅन-बी    13
  • असिस्टेंट (राजभाषा)    05
  • एकूण    103

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएशन/BE/ME/M. Tech/MBBS/MD  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पात्रतेशी संबंधित इतर तपशील अधिकृत जाहिरातीतून तपासू शकतात. यासाठी ISRO HSFC Recruitment 2024 Official Notification PDF डाउनलोड करा.

वयो मर्यादाISRO च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदानुसार किमान 18 वर्षे आणि कमाल 28-35 वर्षे असावे. मात्र, आरक्षित प्रवर्गांना यामध्ये नियमानुसार सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 या आधारे उमेदवारांचे वय मोजले जाईल. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना पद स्तर 3,4,7,10 आणि 11 नुसार वेतन दिले जाईल. ISRO लवकरच सविस्तर अधिसूचनेद्वारे फी, निवड प्रक्रिया आणि भरतीशी संबंधित इतर माहिती उपलब्ध करून देईल. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

टॅग्स :isroइस्रोGovernmentसरकारjobनोकरीStudentविद्यार्थी