शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:06 IST

दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे

दीपक होमकर

पुणे - सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना प्रत्यक्ष हातात देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्यास दिल्या जाणार आहेत, संगणकावर तपासून तेथेच गुण द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तपत्रिका स्कॅन केल्या जाणार असून त्या तपासणीसाठी डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षिकांना दिसणार आहेत.  शुक्रवारी सीबीएसईच्या वतीने नवी दिल्लीतून सीबीएसई शाळांसाठी वेबीनार पार पडला. त्यावेळी सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली. 

शिक्षकांना वैयक्तिक लॉग-इन मिळणारभारद्वाज यांनी केलेल्या प्रझेंटेशननुसार शिक्षकांसाठी डिजिटल पोर्टल आणि सराव डिजिटल मूल्यमापनासाठी बोर्डाकडून शिक्षकांना वैयक्तिक‘लॉगिन क्रेडेंशियल्स’ (आयटी, पासवर्ड) दिले जातील. ज्या शिक्षकांचा डेटा ओएसएस (ऑनलाइन एफिलेटेड स्कूल इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणालीत अपडेटेड आहे, त्याच शिक्षकांना हे काम करता येणार आहे. 

एआय प्रणालीद्वारे  पेपर तपासणार नाहीदहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे. पेपर एआयद्वारे तपासले जाणार नसून केवळ संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. उत्तपत्रिका तपासणी मानवीच आहे. फक्त ते कागदाऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर उत्तरपत्रिका तपासून तिथेच गुण नोंदविणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 10th, 12th answer sheets to be checked on computer screens.

Web Summary : CBSE will digitally evaluate 10th and 12th answer sheets. Teachers will receive individual logins to assess scanned papers on a computer screen, replacing physical copies. AI won't be used; assessment remains human.
टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा