शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; पात्रता 12वी पास, पगार 63200; अधिसूचना जारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 15:19 IST

Indian Army Recruitment 2022: इंडियन आर्मी एअर डिफेन्स सेंटर रिक्रूटमेंटने एलडीसी पदासाठी अधिसूचना जारी केली आहे.

Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात क्लार्क पदासाठी भरती निघाली आहे. इंडियन आर्मी एअर डिफेन्स सेंटर रिक्रूटमेंटने 16 जुलै ते 22 जुलै 2022 रोजीच्या रोजगार वृत्तपत्रात लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 12वी पास उमेदवार आर्मी एअर डिफेन्स सेंटर भर्ती 2022 साठी अर्ज करू शकतात. 

उमेदवाराला टायपिंग गरजेचीरोजगार समाचारमध्ये अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी पास असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराचा हिंदीमध्ये टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग 35 शब्द प्रति मिनिट यायला हवा. 

अशी होईल निवडया पदांसाठीच्या किमान वय 18 आणि कमाल वय 25 वर्षे ठेवण्यात आले आहे. या पदासाठी निवड दोन टप्प्यात होईल. उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि टायपिंग चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न असतील. पेपर सोडवण्यासाठी 2 तास मिळतील.

पदासाठी अप्लाय कसे करावेपात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्ज पाठवताना, तो LDC पदासाठी आहे असे लिहावे लागेल. तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्म कमांडंट, आर्मी एडी सेंटर, गंजम (ओडिशा) पिन - 761052 वर पाठवावा लागेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित साईटवर जावे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीEducationशिक्षण