शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

सीईटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये यंदाच्या वर्षी ६४ हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 2:43 AM

CET Exam News: मागील वर्षी उच्च शिक्षणाच्या ८ अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ११ हजार २५ होती

मुंबई : उच्च शिक्षण सीईटी परीक्षा ११ ऑक्टोबरपासून राज्यभरात सुरू झाली. मागील वर्षापेक्षा यंदा या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ६४ हजार ४२४ एवढी वाढ झाली.

मागील वर्षी उच्च शिक्षणाच्या ८ अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ११ हजार २५ होती. यंदा ही संख्या १ लाख ७५ हजार ४४९ इतकी आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षार्थींमध्ये यंदा २६ हजार १७६ विद्यार्थ्यांची वाढ दिसून आली. बीएडप्रमाणेच एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे) अभ्यासक्रमाच्या सीईटी विद्यार्थ्यांमध्येही अनुक्रमे १८ हजार ९५४ आणि १० हजार ०७२ एवढी विद्यार्थी संख्या वाढली.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम परीक्षा देणाºया विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून आल्याचे मत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मांडले.

टॅग्स :examपरीक्षा