शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

HCL Recruitment 2023: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्ण संधी; पगार 1 लाख 80 हजार, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 15:39 IST

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती निघाली असून, अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे.

HCL Recruitment 2023: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड(HCL) जी एक सरकारी कंपनी आहे, यात विविध व्यवस्थापक पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती डेप्युटी मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजमेंट ट्रेनी स्तरावरील पदांवर केली जात आहे. या अंतर्गत विविध विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला भरतीच्या रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, निवड प्रक्रिया याविषयी माहिती देणार आहोत.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतील. हे अर्ज अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वरुन करता येतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे.

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ व्यवस्थापक - भूविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवीडेप्युटी मॅनेजर सर्व्हे – खाणकाम / स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीडेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल - अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवीडेप्युटी मॅनेजर R&D - केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा रसायनशास्त्रात पदव्युत्तर

वय व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी 28 वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी 47 आणि उपव्यवस्थापक पदांसाठी कमाल 40 वर्षे वयाचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना ₹500 अर्ज शुल्क देखील जमा करावे लागेल.

पगार

वरिष्ठ व्यवस्थापक - 70000 ते 180000डेप्युटी मॅनेजर - 40000-140000व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 40000-140000

टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीEducationशिक्षणCentral Governmentकेंद्र सरकार