शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; IDBI बँकेत 500 पदांची भरती; पगार महिना 50-55 हजार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:24 IST

Bank Jobs: आयडीबीआय बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाची भरती होत आहे. जाणून घ्या अर्ज भरण्याची तारीख...

IDBI Bank recruitment 2024 : द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने IDBI बँक जेएएम भर्ती 2024 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत IDBI बँकेत 500 ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवार 12 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान बँकेच्या अधिकृत साईटवर (idbibank.in) जाऊन अर्ज करू शकता. ही परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी होईल.

IDBI ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकेने सेट केलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये किमान 55 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवी आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा? या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जावे. वेबसाइटच्या मेन पेजवर "ऑनलाइन अर्ज करा" अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. आता तुम्हाला तुमच्या ईमेलवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

आता या लॉगिन आयडी आणि पासवर्डने वेबसाइटवर लॉग इन करा. आता या भरतीसाठी तुमचा अर्ज भरा आणि संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासा. आवश्यक तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्जाची फी भरा. आता तुमचा अर्ज सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

अर्ज फी आणि वयोमर्यादाअर्ज फीबद्दल बोलायचे तर, SC, ST आणि PWD उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील, तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवाराचा जन्म 31.01.1999 पूर्वी आणि 31.01.2004 नंतर झालेला नसावा. सरकारी नियमांनुसार, विविध श्रेणींनुसार उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 10 वर्षांपर्यंत सूट मिळेल.

 

टॅग्स :bankबँकjobनोकरीEducationशिक्षण