शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Education News:पोराबाळांना शिकवायचं कोणी, देशात गुरुजींची तब्बल १० लाख पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 07:10 IST

Education News: देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते.

 नवी दिल्ली : देशात काेराेना महामारीमुळे अनेकांवर बेराेजगारीचे माेठे संकट आले आहे. तीन दिवसांपूर्वीच बिहारमध्ये रेल्वे भरती प्रक्रियेतील गाेंधळावरून तरुणांनी आंदाेलन केले. सरकारने मनात आणल्यास लाखाे तरुणांना नाेकरी मिळू शकते. सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार केंद्रात लाखाे पदे रिक्त आहेत. मात्र, ती भरण्याची प्रक्रिया संथपणे सुरू असल्याचे चित्र आहे.

त्यानुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्रात ८ लाख ७२ हजार पदे रिक्त हाेती. शिक्षकांच्या रिक्त जागा जोडल्यास हा आकडा १८ लाखांवर जातो. मंजूर पदांची संख्या ४० लाखांहून अधिक असून, २१ टक्के पदे रिक्त आहेत. रेल्वे मंत्रालयात २ लाख ३७ हजार पदे रिक्त आहेत. मंजूर पदांच्या संख्येनुसार हा आकडा १५ टक्के आहे. गृहमंत्रालयात १ लाख २८ हजार ८४२, विज्ञान व तंत्रज्ञान विभागात ८ हजार २२७ पदे रिक्त आहेत. दरवर्षी एक काेटी नाेकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पंतप्रधान कार्यालयातही २६ टक्के पदे रिक्त आहेत. निती आयाेगातही इतर मंत्रालयांप्रमाणे माेठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. देशातील सार्वजनिक बँकांमध्येही ४१ हजार पदे रिक्त आहेत. देशभरात ६१ लाख ८४ हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १०.६ लाख पदे रिक्त आहेत.  

२ वर्षांतही वाढ - दोन वर्षांमध्ये रिक्त पदांमध्ये आणखी वाढ झाली असल्याचीही शक्यता आहे़ तसेच काही प्रमाणात नोकरभरतीही झालेली असू शकते. -सपाचे खासदार सुखरामसिंह यादव यासंदर्भात प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत उत्तर दिले हाेते.

रक्ताने लिहिली पत्रेही पदे कधीपासून आणि का रिक्त आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह काेणतीही माहिती दिली नाही. शिक्षकांची १० लाखांहून अधिक रिक्त पदे आहेत. मध्य प्रदेशात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी माेदी सरकारला स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून नाेकरी देण्याची मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकgovernment jobs updateसरकारी नोकरीEducation Sectorशिक्षण क्षेत्र