शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या ‘त्या’ अभ्यासक्रमांच्या पदव्या वैध नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:40 IST

एज्युटेक कंपन्यांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने केले सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मान्यताप्राप्त नसलेल्या विदेशी विद्यापीठांबरोबर सहकार्य करून भारतातील एज्युटेक कंपन्या व महाविद्यालये चालवित असलेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या वैध नाहीत. त्यामुळे अशा ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केले तसेच अवैध पदवी अभ्यासक्रम चालविणे एज्युटेक कंपन्या, महाविद्यालयांनी बंद करावे, असाही इशारा  दिला.

यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितले की, अनेक उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांनी यूजीसीने मान्यता न दिलेल्या विदेशी शिक्षण संस्थांशी करार करून ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या पदव्या वैध धरल्या जाणार नाहीत. विदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना मान्यता नसेल, तर त्या अभ्यासक्रमाच्या पदव्याही अवैध ठरतात. तरीही एज्युटेक कंपन्या अशा अवैध अभ्यासक्रमांच्या जाहिराती प्रसिद्ध करत असतात, असे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे.

कारवाईचा इशाराnवैध नसलेल्या पदव्या, डिप्लोमाचे अभ्यासक्रम ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे चालविण्यात येत आहेत, या गोष्टींची विद्यार्थी व पालक यांनी नोंद घेतली पाहिजे.nअवैध अभ्यासक्रम चालविणाऱ्या एज्युटेक कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण