शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेआधीच १२ वीचे केमेस्ट्री-फिजिक्सचे पेपर फुटले; नागपुरात व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:10 IST

ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली. तिच्याकडून एक स्मार्ट फोन जप्त करण्यात आला.

योगेश पांडे - नागपूरनागपूर : पेपरफुटीच्या प्रकरणांवर नियंत्रण आणले असल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपुरात पेपरफूट झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्अअपवर पाठविल्या. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. दोन विद्यार्थिनींची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रश्नपत्रिका राज्यातील इतरही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या अगोदरच पोहोचल्याची शक्यता आहे.

सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. तेथील एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात हाेती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेला संशय आला. ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली. तिच्याकडून एक स्मार्ट फोन जप्त करण्यात आला. ताे माेबाईल तपासला असता त्यामध्ये एका व्हाॅट्सअप ग्रूपवर परीक्षा सुरु  हाेण्यापूर्वीच पेपर आलेला हाेता. तसेच त्याच ग्रूपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली हाेती. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी सदर पाेलिसांना फोन केला. संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचेदेखील नाव सांगितले. दोघींचीही चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती मिळाली. 

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरुन आणि व्हाॅट्सअप ग्रूपमधील माहितीवरुन सदर पाेलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा पेपर आतापर्यंत किती जणांपर्यंत पाेहचला तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत याची माहिती पाेलिस घेत आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra HSC Chemistry, Physics Papers Leaked Before Exam; Questions Viral

Web Summary : Nagpur: HSC chemistry and physics papers leaked via WhatsApp before exams. A teacher caught students with answers; police investigate the coaching class link.
टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा