शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 22:00 IST

13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.

UPSC Prelims Results 2024 :केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) ने आज, 1 जुलै रोजी नागरी सेवा (प्रीलिम्स) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. 13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात.

नागरी सेवा प्री परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार UPSC CSE Mains 2024 साठी पात्र असतील. मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि शेवटी अंतिम निकाल लागेल. परीक्षेच्या नियमांनुसार, सर्व पात्र उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2024 साठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल. अर्ज भरणे आणि सबमिट करण्याच्या तारखा आयोगाच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर केल्या जातील.

UPSC प्रिलिम्स परीक्षा 16 जून रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.यंदाच्या परीक्षेद्वारे 1056 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवा, यांचा समावेश आहे. एकूण जागांपैकी 40 अपंगत्व श्रेणीतील व्यक्तींसाठी राखीव आहेत. UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

असा पाहा UPSC प्रीलिम्स निकाल स्टेप 1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.स्टेप 2: आता मेन पेजवर उपलब्ध असलेल्या UPSC नागरी सेवा (प्री) निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.स्टेप 3: आता एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना आवश्यक तपशील भरावा लागेल.स्टेप 4: आता सबमिट पर्यायावर क्लिक करा आणि आता निकाल तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.स्टेप 5: निकाल तपासा आणि भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षण