शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतरचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 04:23 IST

मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले.

- कॅप्टन अजित ओढेकर मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले. अंधेरी एलफिन्स्टनच्या, २०१८ जुलै महिन्यातील पादचारी पूल कोसळण्याचा घटनेला तसे म्हटले तर फार काही मोठा काळ उलटला नव्हता. पण सरकारची प्रशासनावरील नसणारी पकड व महापालिकेतील लोकप्रतिनिधींची उदासीनता याला कारणीभूत आहे, असे म्हणण्यासनक्कीच जागा आहे.१९७० च्या दशकात, ब्रिटिश सरकारकडून धुळे नगरपालिकेला एक पत्र आले, त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘धुळे  येथील पांझरा नदीवरील मुंबई- आग्रा महामागावर्् ारील दगडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, त्याचे वापरण्यायोग्य आयुष्य संपले आहे. त्यामुळे यापुढे काहीदुर्घटना घडल्यास आमचा संबंधित विभाग जबाबदार राहणार नाही.’ हे पत्र लेखकाने प्रत्यक्ष बघितले आहे. या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित होतात -१) महापालिकेच्या अखत्यारीत किती पूल आहेत?२) रेल्वेच्या अखत्यारीत किती पूल आहेत?३) सदरील पुलांच्या निर्मितीच्या वेळेसचे वापरायोग्यआयुष्य किती होते? किती पुलांचे आयुष्य संपले आहे?४) २०१८ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यावर तातडीनेदुरुस्ती किंवा धोकादायक-पाडण्यायोग्य पूल, आजपर्यंतदुरुस्त अथवा नष्ट का करण्यात आले नाहीत?५) याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची,स्थानिक व राज्य पातळीवरील, अशी दोषनिश्चितीकरण्यात दिरंगाई का झाली?६) माझ्या माहितीप्रमाणे सर्व सार्वजनिक वाहतुकीचेपूल, कॉजवे इ. दरवर्षी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचेसर्व्हिसेबिलिटीबाबत रेकॉर्ड दप्तरी दाखल करण्यात येतो़महापालिका, रेल्वे व सार्वजनिक बांधकाम खाते यांनीवरील कारवाई करणे ही तेथील अधिकाऱ्यांची जबाबदारीआहे.वरील रेकॉर्ड जप्त करून त्याची तपासणी आजपर्यंतकरण्यात आली आहे का? प्रत्यक्षात काहीच न करता,फक्त कागदी घोडे नाचविण्यात येऊन पैशाचा अपव्ययकरण्यात आलेला आहे, असेच आढळून येईल. त्यामुळेखालील उपाय सुचवावेसे वाटतात

१) सर्व महत्त्वाच्या पुलांवर  दोन्ही बाजूंना, दखे भालदुरुस्ती वापरायोग्य (सर्व्हिसेबिलिटी) दाखला (सर्टिफिकेट) केल्याची तारीख  व पुढील केव्हा करण्यात येईल  हा मजकूर लिहिण्यात यावा व संबंधित खात्याचे नाव व फोन नंबर देण्यात यावा. उद्घाटन करणाºया पुढारी वअधिका-यांच्या नावांपेक्षा हे जास्त उपयोगाचे आहे.२) अंधेरी स्टेशनालगतचा पूल २०१८ जुलैमध्ये पडल्यावर वेळेची बचत लक्षात घेऊन सदरील काम आर्मी इंजिनीअर कोअरकडून २ महिन्यांत पूर्ण करून घेण्यात आले. सदरील कामाचे बिल नक्कीच आर्मीला संबंधित (रेल्वे/महापालिका) खात्याने दिले असणार? ते जाहीर करावे, म्हणजे आर्मी जर इतक्या कमी वेळात इतके उत्तम दर्जाचे काम इतक्या पैशात करू शकते, तर महानगरपालिका किंवा रेल्वेला एवढा वेळ, एवढा पैसा का लागतो, याचा अभ्यास करून उपाय सुचविता येतील व सामान्य करदात्यांच्या पैशांचा सदुपयोग होईल.३) १३ मार्च २०१९ रोजी हिमालय पादचारी पुलाच्या स्लॅबचा एक भाग पडला. पण त्यानंतर जेसीबीच्या मदतीने सवर् पलु ावरील सिमटें चा स्लब्ॅ ा खालून माठे ्या पम््र ााणात पाडण्यात येत असल्याचे २ दिवस टीव्हीवर दाखविण्यात येत होते. पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर अत्यंत मजबूत दिसत हात्े ा.े फक्त दान्े ही बाजच्ंू या गर्डरना आडव्या जाोडण्याचा पर्लिंग, ज्यांच्या आधाराने स्लॅब टाकण्यात आला होता. त्यापैकी काही पलिगर््ं ा गज्ं ा लागन्ू ा सडल्यान,े सिमटें स्लब्ॅ ा स्वत:च वजनाने अचानक खाली पडला असे स्पष्ट दिसतहोते. असे असताना संपूर्ण लोखंडी हेविस्ट्रक्चर गॅसवेि ल्डग्ं ान े कापन्ू ा नष्ट करण्यात आल.े त्यापक्ष्े ाा सिमटें स्लॅबचे सपोर्ट करणारी पर्लिंग फक्त बदलून संपूर्णलोखंडी स्ट्रक्चरचा ढाचा पुन्हा वापरता आला असता असे वाटते. शिवाय दोन्ही साइडला पुलाची रुंदी वाढवून कमीपैशात वाढत्या रहदारीची सोय करता येऊ शकली असती. याचा विचार व्हायला पाहिजे होता असे वाटते.  भविष्यात या सर्वाचा विचार होईल, अशी अपेक्षा करायला हवी़ असे झाले तरच पुढील काळात दुर्घटना टाळता येतील़

टॅग्स :Mumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल