शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2021 : डोकेदुखी पाक, चीनचीच; पण भारत आहे तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:14 IST

Celebrating Happy Independence Day 2021: गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. थोडक्यात भारताचा डावा, उजवा खांदा हेच शत्रूचे लक्ष्य असेल. 

- श्रीमंत माने

इंदिरा गांधी व राजीव गांधी अशा दोन पंतप्रधानांचे बळी घेणारा दहशतवाद, सतत धगधगत असणारी पाक सीमा आणि चीनकडून वाढलेल्या उचापती, ईशान्य भारतात अधूनमधून डोके वर काढणारा फुटीरतावाद आणि देशात माओवाद्यांकडून घडविला जाणारा रक्तपात ही गेल्या ७५ वर्षांत भारताने पेललेली प्रमुख आव्हाने आहेत खरी. पण, सगळ्यात मोठी डोकेदुखी पाकिस्तानच आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. थोडक्यात भारताचा डावा, उजवा खांदा हेच शत्रूचे लक्ष्य असेल. 

बाह्य संकटांचा जिद्दीने सामनाटोळीवाल्यांचे आक्रमण, १९६२ चे चीन तर १९६५ चे पाक युद्ध, १९७१ मध्ये बांगलादेश निर्मितीचा संग्राम, १९९९ चे कारगिल युद्द ही भारताने परतून लावलेली सामरिक संकटे.

तळपते काश्मीरभारतातील सुरक्षाविषयक समस्येच्या केंद्रस्थानी काश्मीरच. मोदी सरकारने  २०१९ मध्ये काश्मिरातील ३७० कलम रद्द करत राज्याचे त्रिभाजन केले.

अंतर्गत प्रश्नांना तोंडमाओवाद्यांचा उत्पात वगळला तर देशातील बहुतेक सगळ्या हिंसाचाराला काश्मीर वाद, त्यातून उदभवणारे हिंदू-मुस्लीम वितुष्ट, बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अशा पाकिस्तानशी निगडीत मुद्यांचीच पृष्ठभूमी आहे.

हम भी कुछ कम नहीं...भारत हादेखील चीनप्रमाणेच जगातील प्रमुख सामरिक शक्ती. जगातील पहिल्या पाचमध्ये. संरक्षणखर्चात चीन दुसऱ्या, भारत तिसऱ्या स्थानी. सैन्यबळ, लढाऊ विमाने, लढाऊ वाहने, रॉकेट प्रोजेक्टर्समध्ये चीन पुढे. रणगाडे भारताकडे अधिक.

सुरक्षेचे भविष्य काय?- सायबर हल्ले, ड्रोनचा अधिक वापर, जैविक युद्धाची भीती. - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एअर-लँड-सी मोबाईल प्लॅटफॉर्मचा वापर, अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचा वापर शक्य. - माओवादी किंवा अन्य फुटीर संघटनांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रे जाण्याची भीती.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन