शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचे अंगठे जेव्हा अ‍ॅपवर टेकतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:10 IST

आंध्र प्रदेशातल्या ‘स्मार्ट क्रांती’ची रहस्ये शोधत गावोगावी केलेल्या भटकंतीतून सापडलेली विलक्षण कहाणी

टीम  लोकमत  दीपोत्सव उन्हाळ्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या की रोजगार हमीचे काम हवे असलेले स्त्री-पुरुष रोजगार सेवकाच्या मदतीने शासनाच्या  ‘नरेगा’ अ‍ॅपवर आपली मागणी नोंदवतात. मग काम सुरू होते.प्रत्येक मजूर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर  अंगठा टेकवून याच ‘नरेगा’ अ‍ॅपवर आपण कामावर आल्याची हजेरी लावतो..मजुरांनी केलेल्या कामाचे मोजमाप करण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जातो. मोजमाप नोंदणीही एका स्वतंत्र अ‍ॅपवर केली जाते आणि त्या आधारे मजुरीचा हिशेब होतो. पैसे थेट बॅँकेत जमा होतात. गावातलाच एक सरकार नियुक्त माणूस पोतडीत ठेवलेले मोबाइल एटीएम घेऊन असतो. त्याच्याकडे  जाऊन बायोमॅट्रिक ओळख दिली, की लगोलग पैसे काढून मिळतात.- हे तपशील तुम्हांला महत्त्वाचे वाटतात?गावखेडय़ाच्या मातीत तुमचे पाय कधी फारसे मळले नसतील, तर शक्यता थोडी कमी आहे.कारण तळहातात सामावलेल्या टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्यात आहे त्याहून आणखी रोमांचक असे काहीतरी सतत घडवत राहावे, अशीे सवय आणि अपेक्षा असलेल्या शहरी सर्वसामान्य माणसांचे रोजचे जेवण टेक्नॉलॉजीतून येत नाही.बदलत्या देशात आलेली आधुनिकता आणि प्रगतीच्या झंझावातात मागेच राहून गेलेल्या, कशातच हिस्सा न मिळालेल्या तळाच्या माणसाला मात्र या टेक्नॉलॉजीचा स्पर्श होतो, तेव्हा काय होते?- हे अनुभवायचे असेल, तर आंध्र प्रदेशात जावे..

टॅग्स :Lokmat Deepotsav 2018लोकमत दीपोत्सव 2018