शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा शोध संपेना; दररोज नव्या नावाची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:14 IST

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँगे्रससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न कायमच आहे. पक्षाकडे असलेल्या पर्यायांमधून कोणाची निवड करावी, याबाबत खुद्द पक्षश्रेष्ठीच संभ्रमात असून, कार्यकर्त्यांकडून मात्र दररोज नव्या नावाची चर्चा केली जात असल्याचे चित्र आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँगे्रससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न कायमच आहे. पक्षाकडे असलेल्या पर्यायांमधून कोणाची निवड करावी, याबाबत खुद्द पक्षश्रेष्ठीच संभ्रमात असून, कार्यकर्त्यांकडून मात्र दररोज नव्या नावाची चर्चा केली जात असल्याचे चित्र आहे.लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडे डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, डॉ. अरुण भागवत, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर अशा अनेक नावांचा पर्याय आहे; मात्र डॉ. पाटील व गावंडे यांची नावे सर्वाधिक चर्चेत आली. डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी ठरल्याचे सांगण्यात येत असतानाच त्यांच्या सरकारी आरोग्य सेवेतील काही नियमांचा दाखला देत त्यांची उमेदवारी मागे पडल्याचीही चर्चा सुरू झाली. अर्थात, नेमका कोणता तांत्रिक मुद्दा आड येत आहे, याबाबत काँग्रेसच्या गोटातून कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नसल्याने उमेदवारीचा संभ्रम वाढला आहे, तसेच कासोधा म्हणजेच कापूस सोयाबीन धान परिषदेच्या माध्यमातून समोर आलेले प्रशांत गावंडे यांच्या मित्र परिवारातून त्यांचेच नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात येत होते. दुसरीकडे अ‍ॅड. आंबेडकर हे सोलापुरातून उभे राहणार असल्याने अकोल्यात मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशीही चर्चा रंगू लागली. काँग्रेसकडे असलेल्या पर्यायावर निवडीचे शिक्कामोर्तब होत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. आशिष देशमुखांच्या नावानेही खाल्ली उचलकासोधा परिषदेच्या निमित्ताने अकोल्यात ऊठबस वाढविलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांचेही नाव शुक्रवारी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चर्चेत होते. देशमुखांनी नागपुरातून उमेदवारी मागितली होती; मात्र तेथे उमेदवारी मिळत नसेल तर त्यांना अकोल्याचा पर्याय दिला जाईल, अशी अटकळ व्यक्त केल्या जात आहे. यासंदर्भात आशिष देशमुख यांना विचारले असता, त्यांनी अकोल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अकोल्यात उमेदवार ठरलेला आहे, त्यामुळे यादीची प्रतीक्षा करा, असे सांगत काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठरवतील तेथून लढण्यास तयार असल्याचे संकेत देत संभ्रम कायम ठेवला.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक