शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आसनसोलला गेले भाजपाचे शिष्टमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:07 IST

- हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता.

कोलकाता  - हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता.आसनसोल-राणीगंज (जिल्हा पश्चिम बुर्दवान) पट्ट्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला अपयश आल्याचा ठपका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी ठेवला. ते म्हणाले, आसनसोलमधील रामकृष्णपूर आणि धडकाच्या मदत शिबिरांना आम्ही भेट दिली आणि जे काही घडले ते चुकीचे होते, असे आम्हाला आढळले. राज्य सरकारचे हे अपयश आहे. लोकांनी शांतता पाळावी.’भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तयार केलेले हे शिष्टमंडळ अहवाल देणार आहे. यात हुसेन यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभेचे सदस्य ओम प्रकाश माथूर व पलामुचे खासदार व झारखंडचे माजी पोलिस महासंचालक विष्णू दयाळ राम व राज्यसभा सदस्य रुपा गांगुली होत्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या