शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’ला जमत नाही, असं काय तुम्हाला येतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:35 IST

Artificial Intelligence: एकीकडे तासागणिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) प्रगत होत असताना, त्यात अचूकता येत असताना, अनेक क्षेत्रांत माणसापेक्षा ते वरचढ ठरत असताना तरुणांनी आपल्या करिअरकडे कसं पाहावं?

एकीकडे तासागणिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) प्रगत होत असताना, त्यात अचूकता येत असताना, अनेक क्षेत्रांत माणसापेक्षा ते वरचढ ठरत असताना तरुणांनी आपल्या करिअरकडे कसं पाहावं?जगभरातल्याच तरुणाईला आणि सगळ्यांनाच या प्रश्नानं सध्या घेरलं आहे. आपण कोणतं असं करिअर निवडावं, ज्यावर एआयचा फारसा प्रभाव पडणार नाही, याच्या शोधात आजची तरुणाई आहे. यासंदर्भात या क्षेत्रातील सॅम अल्टमन, बिल गेट्स, जॉफ्री हिंटन, यान लेकुन, योशुआ बेंजिओ, अँड्र्यू एनजी, डेमिस हासाबिस, फेई-फेई ली, आंद्रेज कारपाथी, मीरा मुराती, सत्य नडेला.. यासारख्या झाडून साऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे, दिवसेंदिवस एआय प्रगत होणं अपरिहार्य आहे, त्याची गती कोणीच रोखू शकत नाही, पण त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एआयची जितकी प्रगती होईल, तितकी सर्जनशीलता, अंतर्ज्ञान आणि विवेकबुद्धी यांसारख्या मानवी गुणांची किंमतही कैक पटींनी वाढेल. त्यामुळे या गोष्टींवर तरुणाईनं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जे तरुण करिअरच्या नव्या दिशा शोधत आहेत किंवा बदलाचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी मानवी वैशिष्ट्यं स्वीकारणं ही फक्त हुशारीच नाही, तर आपल्या करिअरच्या दृष्टीनं अत्यावश्यक गोष्ट आहे. अर्थपूर्ण काम म्हणजेच नवकल्पना, नेतृत्व आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवणं.. या गोष्टी एआयकडून होऊ शकत नाहीत. त्याकडेच तरुणाईनं लक्ष पुरवणं आवश्यक आहे. डॉ. लिसा गुयेन यांनी गेल्या वर्षीच एका अभ्यासात दाखवून दिलं की, भावनिक बुद्धिमत्ता आणि चिकित्सक विचार यावर आधारित नोकऱ्या ऑटोमेशनच्या युगात अधिक टिकाऊ ठरतात.बिल गेट्ससारखे तज्ज्ञ विचारतात, तुम्ही कधी अशी समस्या सोडविली आहे का, जी तंत्रज्ञान सोडवू शकली नाही? तुमच्या करिअरमध्ये मानवी कौशल्य आणि एआय यांच्यातील संतुलन याकडे तुम्ही कसं पाहता यावरच तुमचं करिअर अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : What human skills are irreplaceable by AI in career?

Web Summary : AI advances rapidly, but human skills like creativity, intuition, and critical thinking become invaluable. Focus on innovation, leadership, and complex problem-solving for career success. Emotional intelligence ensures job security in the age of automation.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स