शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅन्टीरॅगिंग’चे प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:20 IST

महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा ‘रॅगिंंग’च्या माध्यमातून छळ होत असतो. शिक्षणानिमित्ताने पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यानंतर विद्यार्थीदशेतच अनेकांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागते.

महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा ‘रॅगिंंग’च्या माध्यमातून छळ होत असतो. शिक्षणानिमित्ताने पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यानंतर विद्यार्थीदशेतच अनेकांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागते. त्यातून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. ‘रॅगिंंग’ला पायबंद घालण्यासाठी कायदेशीर उपाययोजना आवश्यक आहे. त्यादिशेने पिंपरी-चिंचवड शहराने पहिले पाऊल टाकले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याकडून ‘अ‍ॅन्टीरॅगिंंग फॉर्म’ भरून घेतला जात आहे.बाहेरगावाहून शिक्षणासाठी येऊन वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना सिनिअर्स विद्यार्थ्यांच्या ‘रॅगिंग’ चा त्रास सोसावा लागतो. अनेकदा हे प्रकार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनापर्यंत येत नाहीत. कोणी विद्यार्थ्याने टोकाची भूमिका घेतली तरच असे प्रकार चव्हाट्यावर येतात. रॅगिंंग कोणत्या स्वरूपाचे आहे, त्यावर हे अवलंबून आहे. लंैगिंंग छळ हा रॅगिंंगचा घृणास्पद प्रकार काही ठिकाणी घडला असल्याचे पुढे आले आहे. काही विद्यार्थी परिस्थितीपुढे हतबल असल्याने नाईलाजास्तव निमूटपणे सर्व सहन करतात. तर काही नैराश्येच्या गर्तेत जातात. ज्यांना सहन होत नाही, ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. कायद्याच्या उपाययोजना, जनजागृती मोहीम राबवूनही रॅगिंंगच्या घटना घडत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात तक्रार देण्यास विद्यार्थी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येकाने मी रॅगिंंग करणार नाही, असे स्वत: प्रतिज्ञापत्र (अ‍ॅन्टीरॅगिंंग) भरून महाविद्यालयाला सादर करायचे आहे. एका अर्थाने स्वत:च्या वर्तणुकीबद्दलचे ते हमीपत्रच आहे. विद्यार्थी तसेच पालकांना ‘अ‍ॅन्टीरॅगिंंग अफिडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील विधी महाविद्यालयांनी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. पाठोपाठ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातही त्याची युद्धपातळीवर अंमलबजावणी होऊ लागली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी