शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटीत २०% आयटीसी, १००% टेन्शन करदात्यास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:01 IST

सरकारने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या नवीन सर्क्युलरप्रमाणे करदात्यास ॠरळफ-2अ मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त २०% अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम ३६(४) ९ आक्टोबर २०१९ पासून आला आहे. त्यासंबंधी माहिती काय आहे?

- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या नवीन सर्क्युलरप्रमाणे करदात्यास ॠरळफ-2अ मध्ये जेवढा आयटीसी दिसत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त २०% अधिक आयटीसी घेऊ शकतो, असा नवीन वादग्रस्त नियम ३६(४) ९ आक्टोबर २०१९ पासून आला आहे. त्यासंबंधी माहिती काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जेवढे आयटीसी ॠरळफ-2अ मध्ये दिसत आहे, त्याचा १२०% किंवा खाते पुस्तकातील आयटीसी दोन्हीपेक्षा जे कमी आहे त्याच आयटीसीचे क्रेडिट मिळेल. हे सांगणे अगदी योग्य आहे की हे २०%चे निर्बंध १००% तणाव देणारे आहे.अर्जुन : कृष्णा, २०% आयटीसीचे कॅल्क्यूलेशन कसे करायचे आहे, इनव्हाइस की सप्लायर्स वाइज?कृष्ण : अर्जुना, या नियमानुसार आयटीसी काढताना ते बिलानुसार नसून सप्लायर्सनुसार असून त्याने जी क्रेडिटची माहिती अपलोड केली आहे़, आयटीसी हे त्या इनव्हाइसवर आधारित असेल जे इनव्हाइस आयटीसीसाठी पात्र आहेत. २०% आयटीसीचा फॉर्म्युला काढताना सेक्शन १७५ अनुसार न मिळणारे क्रेडिट गृहीत धरले जाणार नाही.अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्ताची भूमिका आणि जबाबदारी नवीन परिस्थितीत काय आहे?कृष्ण : अर्जुना, (फीू्रस्र्रील्ल३) आयटीसी घेणाऱ्या प्रत्येक खरेदीसाठी सज्ज राहावे लागेल. त्याची भूमिका आणि जबाबदारी खालीलप्रमाणे आहे.प्राप्तकर्त्यास ( ) ॠरळफ-2अ आणि खरेदी पुस्तकाचे ( ) करावे लागेल. प्राप्तकर्त्यास पुरवठादाराकडे नियमित पाठपुरावा करावा लागेल जेणेकरून पुरवठादार ( ) त्याचा  च्या आत दाखल करेल आणि प्रत्येक इनव्हाइस अपलोड होईल.हे एका उदाहरणासह समजून घ्या :‘अ’ हा एक करदाता आहे ज्याच्याकडे पुस्तकात २,५०,००० चा आयटीसी आहे आणि त्याचा ॠरळफ-2अ मध्ये २,००,००० चा आयटीसी दिसत आहे. या प्रकरणात पुस्तकांमध्ये आयटीसी २,५०,००० आहे. पण ॠरळफ-2अ मध्ये दिसणारा आयटीसी २,००,००० तर नवीन नोटिफिकेशननुसार जास्तीत जास्त अ’’ङ्म६ुं’ी आयटीसी २,००,००० + २०% म्हणजेच २,४०,००० तर अ १०,००० (2,50,000-2,40,000) च्या जास्त आयटीसीचा दावा करू शकत नाही आणि असा हा जास्त आयटीसी मिळणार नाही व पुढे जेव्हा ॠरळफ-2अ मध्ये दिसेल तेव्हा मिळेल.अर्जुन : कृष्णा, ॠरळफ-2अ तपासण्याची शेवटची तारीख काय आहे?कृष्ण : अर्जुना, करदात्यांना ॠरळफ-2अ तपासणी करणे आवश्यक आहे. सप्लायर्सला ॠरळफ-1 च्या आधी ॠरळफ-2अ फॉर्म दाखल करावा लागेल म्हणजेच दर महिन्याच्या ११ तारखेपूर्वी. त्यानंतर त्याच ११ तारखेस ॠरळफ-2अ आयटीसी घेणाºयास तपासावे लागेल.अर्जुन : कृष्णा, आयटीसीच्या २०%च्या नियमात करदात्यास कोणत्या अडचणी येऊ शकतात?कृष्ण : अर्जुना, हा नियम सर्वांसाठी जटिल ठरणार आहे. कारण, या नियमांमुळे करदात्यास अनेक अडचणी भोगाव्या लागणार आहेत. जसे, प्रत्येक रिटर्न्समधील असलेल्या मिसमॅचचा रेकॉर्ड कसा ठेवावा? मिसमॅचवरील व्याज? या सर्वांची अंमलबजावणी कशी करावी? इत्यादी.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, या नियमाविरुद्ध गुजरात हायकोर्टमध्ये अपील केले आहे. या करदात्यास कधी व कसे आयटीसी काढावे हा मोठा प्रश्न आहे. या नियमामुळे २०% आयटीसीच्या १००% करदात्यास टेन्शन झाले आहे.

टॅग्स :GSTजीएसटी