श्री.विजय दर्डा यांच्या ‘आॅलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ’ या मथळ्याखाली सोमवारी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘या स्पर्धांमध्ये १६ क्रीडा प्रकारांमध्ये १२ भारतीय खेळाडू’ असा उल्लेख मुद्रणदोषातून निर्माण झाला असून एकूण भारतीय खेळाडूंची संख्या १२ नव्हे १२० आहे.
१२ नव्हे १२० !
By admin | Updated: August 2, 2016 05:03 IST