शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चहाच्या उधारीवरून धारदार शस्त्राने तरुणावर वार

By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2024 22:11 IST

धुळ्यातील घटना, ६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा

देवेंद्र पाठक, धुळे : चहाच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी दांडक्यासह लोखंडी रॉड, पाइपने मारहाण करण्यात आली. ही घटना वडजाई रोड भागात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी ६ जणांविरोधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अजीजुरहेमान इमरान शेख (वय २४, रा. हबीबी शाळेजवळ, कबीरगंज, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चहाचे पैसे बाकी असल्याने ते मागितले. याचा राग आल्याने शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली. वाद विकोपाला गेल्याने लाकडी दांडका, लोखंडी रॉड, लोखंडाचा पाइप याने मारहाण करण्यात आली. तरुणाच्या मोटारसायकलीचेही नुकसान करण्यात आले. जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना धुळे शहरातील वडजाई रोड येथील सांबर दूध डेअरी समोरील शाह नवाज हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. यात गंभीर जखमी झाल्याने अजीजुरहेमान इमरान शेख या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी रात्री साडेदहा वाजता सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल एल. व्ही. चौधरी घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी