शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल आतिश आव्हाळेची राष्ट्रीय सुवर्णपदकापर्यत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:12 IST

चंद्रकांत सोनार लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मोहाडी उपनगरातील आतिश श्रीधर आव्हाळे या मल्लांनी कुस्ती स्पर्धेत भरारी घेत राष्ट्रीय ...

चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मोहाडी उपनगरातील आतिश श्रीधर आव्हाळे या मल्लांनी कुस्ती स्पर्धेत भरारी घेत राष्ट्रीय सुवर्ण पदकापर्यत प्रवास गाठला आहे.  मुलांचे उज्वल भविष्य घडावे, यासाठी वडील श्रीधर आव्हाळे यांनी एका धाब्यावर वेटरचे काम करून मुलांना कुस्तीचे धडे दिले.  यात्रेत मोठा भाऊ जतिन यांने एकाच दंगलमध्ये पाच कुस्त्या जिंकल्या हाेत्या. त्याचे यश पाहून आतिष हा सुद्धा कुस्ती क्षेत्राकडे वळला आणि सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली.शिक्षण करीत असतांना केवळ शिक्षण करू नका, त्यासाेबत कला व छंद जोपासण्याची गरज आहे. शिक्षण झाल्यानंतर तुमच्याकडे कला अवगत असले तर तुम्ही यशस्वी होऊन नवीन यशाचा मार्ग काढू शकता. त्यासाठी तुम्हाला आपला यशाचा मार्ग आतापासून शोधावा लागेल. धुळे जिल्हाला कुस्तीचा आधीपासून वारसा आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन व गरीब व होतकरू खेळाडूना समाजाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने अनेकांना संधीचे सोने करता येवू शकत नाही. त्यासाठी समाजाने व दानशुर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.कुस्ती स्पर्धेत आतिषला मिळालेले नेत्रदिपक यश २०१२ औरंगाबाद, राज्यस्तरीय वजन गटात गोल्ड मेडल,२०१२, ठाणे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय २०१३ कोल्हापूर, राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय २०१४ हिंगोली राज्यस्तरीय कुस्ती गोल्ड, २०१५ उज्जैन, नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये सेकंड,  २०१६ तेलंगणा, नॅशनल कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल २०१६ पुणे नॅशनल कुस्ती स्पर्धा सेकंड, २०१६ धुळे राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड, २०१८ कोल्हापूर कुस्ती स्पर्धेत गटात गोल्ड, २०१८ दिल्ली नॅशनल कुस्ती स्पर्धा सहभाग, २०१८  १९ इंटरनॅशनल ट्रायल सहभाग,२०१८  मुंबई महापौर केसरी प्रथम 

टॅग्स :Dhuleधुळे