शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

रानमळ्यातील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:10 IST

मोहाडी पोलीस : चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील रानमळा येथील विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ जाचांस कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करत चार जणांविरुध्द संशयावरुन मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तालुक्यातील रानमळा येथील अजाब महादू मोरे यांची आजी पिताबाई मोरे यांना पाहण्यासाठी एकता राहुल ठाकरे (२०, रा़ रानमळा ता़ धुळे) ही आली होती़ याचा मनात राग धरुन तिला शिवीगाळ करण्यात आली़ हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ त्यामुळे जाचांस कंटाळून तिने किटक नाशक औषध प्राशन केले़ बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रानमळा गावातील आबा गावडे यांच्या शेतात घडली़ घटना लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना तिचा मृत्यू ओढवला़ जाचांस कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत अजाब महादू मोरे (३८, रा़ रानमळा ता़ धुळे) या ट्रक चालकाने शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, राहुल रामदास ठाकरे, रामबाई मोहन मालचे, अनिता रामदास ठाकरे, ललिता रामदास ठाकरे (रा़ रानमळा ता़ धुळे)या चौघांविरुध्द भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी