शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वडाचे झाड लावून साजरी केली वटसावित्री पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:52 PM

अभिनव उपक्रम : धुळ्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी नोंदविला सहभाग

कुसुंबा : वटपौर्णिमेचे औचित्य साधून धुळे येथील आधार नगरमध्ये जिजाऊ ब्रिगेड टिमने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.वृक्षारोपणानंतर आयोजित कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वसुमती पाटील, आरोस्तोल पाटील, भारती पाटील, अर्चना पाटील, शितल पाटील, दिपाली पाटील, वैशाली ठाकरे, सुशिला देवरे, सीमा भदाणे, प्रतिभा सोनवणे, वंदना सुर्यवंशी, मोना चौधरी, निर्मला वाणी, उषाताई देसले, सुरेखा निकम, सुनिता बोरस, मीना पाटील, ज्योती पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व आधार नगर मधील महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Dhuleधुळे