शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडाल्याने दोन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:03 IST

नावरी येथील घटना, गावात व्यक्त होतेय हळहळ

धुळे : गावातील पाझर तलावात पाय घसरुन दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील नावरी गावात शनिवारी दुपारी घडली़ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी दिली़ दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़ धुळे तालुक्यातील नावरी गावात राहणारे राकेश संजय पाटील (१९) आणि समाधान विनायक बागुल (१७) हे दोघे तरुण शनिवारी दुपारी शेतात कामानिमित्त गेले होते़ नावरी गावाजवळच पाझर तलाव असल्याने ते पाणी पिण्यासाठी या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात येत आहे़ या भागात जमिन भुसभुसीत झाली असल्याने या दोघांचा तोल जावून ते पाण्यात पडले़ आरडा ओरड केला असता पण, जवळ कोणीही नसल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले़ घटना लक्षात आल्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ त्या दोघांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणण्यात आला होता़ धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी