शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

लाचप्रकरणी दोन मोटारवाहन निरीक्षकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:54 AM

हाडाखेड तपासणी नाका : घटनेनंतर पंटर फरार

ठळक मुद्देपंटरने केली ५०० रूपयांच मागणीदोघ निरीक्षकांना घेतले ताब्यातपंटर झाला फरार

आॅनलाइन लोकमतशिरपूर, जि.धुळे  : शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाका परिसरात वाहन जावू देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते़ कागदपत्र पूर्ण असूनही अशी ही स्थिती असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती़ तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला होता़ बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सापळा लावण्यात आला़ हाडाखेडा सीमा तपासणी नाका परिवहन कार्यालय येथील मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील आणि गणेश सजन पिंगळे यांना अटक करण्यात आली़ या दोघांच्या संमती व प्रोत्साहनामुळे खासगी पंटरने ५०० रुपये लाचेची मागणी केली़ या दोघा निरीक्षकांना ताब्यात घेतल्यावेळी खासगी पंटर घटनास्थळावरुन फरार झाला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पवन देसले यांच्यासह पथकाने कारवाई केली़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी