शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

धुळ्यात ट्रकमधील पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:07 IST

सुरत बायपास : शहर पोलिसात नोंद

ठळक मुद्देधुळ्यानजिक सुरत बायपास वरील घटनाट्रकची ताडपत्री फाडून मुद्देमाल लंपास 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कपड्यांचे पार्सल घेऊन सुरत येथून निघालेला ट्रक जळगाव येथे जात असताना धुळ्यानजिक सुरत बायपास रोडवर ट्रकची ताडपत्री फाडून चोरट्याने १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी रविवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ सबगव्हाण ता़ पारोळा येथे राहणारा राहुल दिनकर गोपाळ (२३) या ट्रकचालकाने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ एमएच १८ एए ८९३७ क्रमांकाचा ट्रक सुरत येथून ९४ कपड्यांचे पार्सल घेऊन निघाला़ धुळ्यानजिक सुरत बायपास रोडवरील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वळणावर शनिवारी पहाटे २ ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरट्याने ताडपत्री फाडून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे कपड्यांचे ७ पार्सल चोरुन नेले़ ट्रकचालकाच्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा