शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडानजीक अपघातात दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:26 IST

सुरत-नागपूर महामार्ग : कार-दुचाकींमध्ये धडक 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सुरत-नागपूर महामार्गावर धुळे तालुक्यातील अक्कलपाडा गावानजिक कार आणि दुचाकी यांच्यात शनिवारी दुपारी धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच तर दुसºयाचा रुग्णालयात मृत्यू झाला़ सुरुवाताला मृतांची ओळख पटलेली नव्हती़ अपघाताची माहिती वाºयासारखी पसरल्यानंतर कन्हैय्या युवराज सोनवणे आणि भगवान दगडू सोनवणे (दोन्ही रा़ छडवेल पखरुण ता़ साक्री) अशी मयत झालेल्या दोघांची नावे असल्याचे समोर आले़ सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अक्कलपाडा धरणाजवळील वळण रस्त्यावर डीएन ०९ क्यू ३७३१ क्रमांकाची कार सुरत येथून धुळ्याकडे येत होती़ त्याचवेळेस स्पोर्ट बाईकवर दोन जण धुळ्याकडून साक्रीकडे जात होते़ दुपारी २ वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकी एकमेकांना धडकल्याने जोरदार अपघात झाला़ या अपघातात जबर मार लागल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू ओढवला़ तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला होता़ अपघाताच्या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली होती़ अपघातातील जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरु असताना दुसºयाचा मृत्यू ओढवला़ दुचाकी ही विना नंबरची असल्यामुळे मृतांची ओळख पटलेली नव्हती़ घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ सायंकाळी उशिराने ओळख झाली होती़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात