धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावरील धुळ्यानजीक सुळे फाटा येथे एका ट्रकचालकाचा खून झाल्याची घटना पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली.हाज अहमद वाजीद अली (५५, रा. गंगावली जि. संतकबीर नगर, उत्तरप्रदेश) असे या चालकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच आंबोली घाटात ट्रकमधील माल लुटण्यासाठी ट्रक चालकाचा खून करण्यात आला होता.
धुळ्यानजीक महामार्गावर ट्रकचालकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 10:50 IST