शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

दोन फ्रिजसह ३ चोरटे पोलिसांकडून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:14 IST

आझादनगर : १३ मार्चला घडली होती घटना

ठळक मुद्देसुभाष चौकातून फ्रिजची झाली होती चोरीदोन आठवड्यात चोरटे जेरबंदआझादनगर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रात्रीचा फायदा घेत उभ्या ट्रकमधून चोरीला गेलेले दोन फ्रिज आझादगनर पोलिसांच्या पथकाने शोधून काढले़ चोरीची घटना १३ मार्चला घडली होती़ याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले़शहरातील सुभाष चौक परिसरात गंगा टाईल्स या दुकानाजवळ ट्रक लावण्यात आला होता़ त्या ट्रकमध्ये एलजी कंपनीचे फ्रिज होते़ रात्र झाल्यामुळे चालकाने हा ट्रक तेथेच उभा करुन घरी गेला़ सकाळी परतल्यानंतर त्याला ट्रकमधील एकूण फ्रिजमधील दोन फ्रिज कमी दिसून आले़ त्यामुळे त्यांची चोरी झाली असावी असा अंदाज आल्याने त्याने याबाबतची तक्रार १३ मार्च रोजी आझादनगर पोलिसात नोंदविली होती़ तक्रारीवरुन भादंवि कलम ३७९, ४६१, ३४ प्रमाणे गुन्हाही नोंदविण्यात आला होता़ आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आय़ जी़ शिरसाठ, सुनील पाथरवट, मोबीन अन्सारी, निलेश महाजन, किरण साबळे, सोहेग बेग यांनी तपासाची चक्रे फिरविली़ बुधवारी शाहरुख युसुफ पठाण (रा़ मोगलाई), भैय्या उर्फ विजय राजू देवरे (रा़ अमर नगर, मनोहर चित्रपट गृहामागे धुळे), सनी आबा जाधव (रा़ गायकवाड चौक, जुने धुळे) यांना अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन फ्रिज देखील जप्त करण्यात आले आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळेcrimeगुन्हे